crops on 2532 hectares damaged by unseasonal rain in bhandara saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain: भंडाऱ्याला अवकाळीचा फटका; २५३२ हेक्टरमधील धानपिकाची नासाडी

दरम्यान नुकसानग्रस्त भागातील लाेक सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत आहेत.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Unseasonal Rain Hits Bhandara :

भंडारा जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुके मिळून तब्बल २५३२ हेक्टरमधील धानपिकाची नासाडी झाली आहे. (Maharashtra News)

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज भंडारा जिल्हा प्रशासानाने अहवाल नुकताच जारी केला आहे. विशेष म्हणजे पूर्ण सर्वेक्षणानंतर या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असेही प्रशासनाने जाहीर केले आहे.

भंडारा जिल्ह्यातील धानपिकाचे बाधित क्षेत्राची माहिती

तालुका

भंडारा - 970

लाखांदूर - 00

लाखनी - 450

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहाडी - 953

पवनी - 12

साकोली - 75

तुमसर - 72

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: PM किसान, नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा मुद्दा मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात उपस्थित केला

राज्याच्या राजकारणात खळबळ; साताऱ्यात भाजपच्या माजी मंत्र्यांना अटक

Holi: नववधूनं लग्नानंतरची पहिली होळी सासरी का साजरी करू नये?

Vidhan parishad Leader: राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडीचा लागणार निकाल?

Crime News : दिराची वहिनीवर वाकडी नजर; मित्रांच्या मदतीने केला सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT