Crime News saam tv
महाराष्ट्र

Crime News: धक्कादायक! पैशाच्या किरकोळ वादातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून, स्वतःवरही करुन घेतले वार

पैशावरुन झालेल्या किरकोळ वादातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Gangappa Pujari

Rohidas Gadage

Pune -Nashik Highway: पैशावरुन झालेल्या किरकोळ वादातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे टुरिस्ट व्यावसायिकाचा खून केल्यानंतर गॅरेज मालकाने स्वतःवरही वार करुन घेतल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे घडली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पैशावरुन झालेल्या किरकोळ वादातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे टुरिस्ट व्यावसायिकाचा खून केल्यानंतर गॅरेज मालकाने स्वतःवरही वार करुन घेतल्याचा प्रकार घडला आहे.

संतोष गोडसे असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मयुर सोमवंशी असे खुन केलेल्या गॅरेज मालकाचे नाव आहे. या प्रकरणात मयुर सोमवंशी या गँरेज मालकाला आळेफाटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. टुरिस्ट गाडीच्या कामाचे पैसे घेण्यावरुन झालेल्या वादात हा खुन झाल्याचा अंदाज पोलीसांकडुन व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिस पुढील चौकशी करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी जंतर - मंतर मध्ये दाखल

Blocked blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागल्या की पायांमध्ये दिसतात ही 3 लक्षणं

महाराष्ट्रात ‘डेल्टा’ कायदा येणार; जमिनीच्या सुप्त मूल्याला मिळणार नवी दिशा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Relationship vs Affair: रिलेशनशिप आणि अफेअर यांच्यात नेमका काय फरक आहे?

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! दरमहा फक्त ₹12,500 गुंतवा अन् मिळवा १ कोटी, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT