Nylon Manja Saam tv
महाराष्ट्र

Ban On Nylon Manja: नायलॉनचा मांजा आढळल्यास गुन्हा दाखल करा : न्यायालयाचा आदेश

मकर संक्रात निमित्त राज्यासह देशभरात पंतग उडविण्यासाठी युवक उत्साही असतात.

Siddharth Latkar

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhaji Nagar News :

नायलॉन मांजावर बंदीसाठी राज्यभर कोंम्बिंग ऑपरेशन सुरू करुन जेथे नायलॉन मांजा आढळेल त्या दुकानावर, फॅक्टरीवर अथवा घर सील करा. संबंधितांवर गुन्हा दाखल करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी मंगळवारी दिला. (Maharashtra News)

नायलॉन मांजामुळे माेठ्या दुर्घटना घडल्या आहेत आणि घडताहेत. त्यामुळे या मांज्यावर काही ठिकाणी बंदी आणली गेली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नायलाॅन माजांचा वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

राज्य पोलीस व स्थानिक प्रशासनास हे आदेश देण्यात आले आहेत. नायलॉन मांजाचा वापर करणा-या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करावी. नागरिकांमध्ये जनजागृती चालू ठेवा असेही खंडपीठाने म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT