Viral News Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video: कहरच..! भररस्त्यात प्रेमीयुगुलाने मारली मिठी, ट्रॅफिक फुल्ल जाम; लोक बघतच राहिली

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका शहरातील प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भररस्त्यात एक धक्कादायक असे कृत्य केलेले आहे. नक्की काय घडलं ते व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

couple viral video: सोशल मीडियावर आपल्याला जोडप्यांचे अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कुठे रेल्वे स्टेशनवर नवरा-बायकोची हाणामारी तर कुठे घरात नवरा-बायकोची हाणामारी, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सोशल मिडियावर सोशल मीडियावर सध्या जोडप्यांचा अनोखा व्हिडिओ पाहण्यास मिळत आहे, ज्यात भररस्त्यात एका कपलने एकमेंकाना मिठी मारत थांबलेले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रस्त्यावर अनेक वाहने सिन्गला लागल्याने थांबलेली आहे. एका बाजून काही वाहने जाताना दिसून येत आहेत. तर त्यातच तुम्ही नीट पाहिले असता तुम्हाला व्हिडिओत एक जोडप दिसून येत आहे. ज्यात ते भररस्त्यात आणि रस्त्याच्यामधोमध चक्क एकमेंकाना मठ्ठी मारुन उभे आहेत. रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहनांना अडथळा हे दोघ होत होती.त्यामुळे दोघांना बाजूला काढण्यासाठी ट्रॅफिक(traffic) पोलिसांसह अनेक नागरिक आले होते. तरीही दोघही एकमेंकाना सोडण्यास तयार नव्हेत. शेवटपर्यंत दोघांनी एकमेंकाना मिठी मारल्याची दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @bhartidevbrat या अकाउंटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र ३ सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओला नेटकऱ्यांनी तब्बल काही महिन्यात मोठी पसंती दिलेली आहे. व्हिडिओ पाहून तब्बल ३९ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले असून मोठे व्ह्यूज अजूनही या घटनेला मिळत आहेत. एवढेच नाही तर अनेक यूजर्संनी प्रतिक्रियामध्ये यांची खिल्ली उडवली आहे. त्यात एका यूजरने कमेट केली आहे की,''अशा प्रेम करणाऱ्यांना नजर नको लागायला'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नागरिकांनी जाऊदे खड्ड्यात'' तर अनेक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर थेट घरात आणि हॉटेलमध्ये घुसली कार

Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT