नागपुरात हॉकर्स आणि फेरीवाल्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपुरात हॉकर्स आणि फेरीवाल्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपुर - शहरा सह संपूर्ण जिल्ह्यात आज पासून नवीन निर्बंध Corona rules लागू झाले आहेत. त्यानुसार 4 वाजता बाजारपेठा आणि दुकान Shop बंद करायचा नियम आहे. व्यापारी वर्गाने नियम पाळत दुकाने 4 वाजता बंद केल्याचे चित्र पाहायला मिळाले तर दुसरी कडे मात्र हॉकर्स hawkers आणि फेरीवाले peddlers मात्र नियमांची पायमल्ली करतांना दिसून आले. दुकाने बंद करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून हॉकर्स यांना दुकान बंद करण्याचे आवाहन करत होते. मार्केट मध्ये रस्त्यावर लोकांची खरेदी साठी गर्दी पाहायला मिळत होती. Corona rules trampled by hawkers and peddlers in Nagpur

पण त्यावेळी पोलिसांच्या मदतीला धुआ धार पाऊस सुद्धा आला आणि दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र या पावसामुळे दुकान बंद करण्यासाठी पोलिसांना जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. पण लोक आणि हॉकर्स नियमांची पायमल्ली करताना दिसून आले तर दुसरीकडे हॉकर्स आणि फेरीवल्याच म्हणन आहे की 4 वाजेपर्यंत ग्राहकी होत नाही कारण नागरिक 4 नंतरच खरेदीसाठी बाहेर पडत असतात त्यामुळे सरकारला विनंती आहे की त्यांनी बाजारपेठा आणि दुकाने बंद करण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT