'बिरोबा-महालिंगराया'चा पालखी भेट सोहळा; कोरोना नियमांचे मात्र तीनतेरा... विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

'बिरोबा-महालिंगराया'चा पालखी भेट सोहळा; कोरोना नियमांचे मात्र तीनतेरा...

ढोल, झांज, हलगी, डफ, संबळाच्या तालात भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. मात्र यावेळी कोरोना नियमांचे मात्र तीनतेरा वाजले.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील हुन्नूर येथील ग्रामदैवत गुरु बिरोबा आणि हुलजंती येथील शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बिरोबा - महालिंगरायाच चांगभलं अशा जयघोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. ढोल, झांज, हलगी, डफ, संबळाच्या तालात भाविक भक्तीरासत न्हाऊन निघाले होते. मात्र यावेळी कोरोना नियमांचे मात्र तीनतेरा वाजले. (corona rules break in palkhi ceremony of biroba mahalingraya in solapur)

हे देखील पहा -

गतवर्षी कोरोनाचा संसर्ग तेजीत असल्यामुळे हा भव्यदिव्य सोहळा इतक्या थाटात होऊ शकला नव्हता. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत असल्याने हा नयनरम्य सोहळा भक्तांना साजरा करता आला. दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे तीनतेरा वाजल्याचे एकूणच चित्र या सोहळ्यात स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात घटत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्यास नवल वाटायला नको.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT