अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहर पुन्हा कोरोना हॉटस्पॉट Saam Tv
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात आज पासून कोरोना निर्बंध शिथिल

आज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, कार्यालय, हॉटेल सुरू ठेवणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

सचिन अगरवाल

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आज पासून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, कार्यालय, हॉटेल सुरू ठेवणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

मात्र शाळा, मंदिर, मॉल आणि सिनेमागृह हे बंदच राहणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. सायंकाळी 4 वाजेपर्यंतच आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

दुकाने सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि हॉटेल चालकांनी काही दिवसांपूर्वी निवेदने देखील दिली होती. त्यातच राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने आता हे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT