अवैध मुरूम उत्खनन भारत नागणे
महाराष्ट्र

अवैध मुरुम उत्खनन ‌प्रकरणी बांधकाम कंपनीस 294 कोटींचा दंड...

इन्फ्रा या बांधकाम कंपनीसह संबधित शेतकऱ्याला सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी तब्बल २९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांच्या दंड आकाराला आहे.

भारत नागणे

पंढरपूर - नागपूर - रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तब्बल पावणे तीन लाख ब्रास मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या जी.आर. इन्फ्रा या बांधकाम कंपनीसह संबधित शेतकऱ्याला (Farmer) सांगोल्याचे (Sangola) तहसीलदार अभिजित पाटील यांनी तब्बल २९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांच्या दंड आकाराला आहे.

हे देखील पहा -

सोलापूर जिल्ह्यातील ही आता पर्यंतची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते ‌दादासाहेब चव्हाण यांनी तक्रार केली होती. दंडाची रक्कम तात्काळ भरावी यासाठी महसूल विभागाने बांधकाम कंपनी व संबंधीत शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

सांगोला तालुक्यातील शिवणे येथे अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन केले आहे. येथील गावकामगार तलाठ्याने १६ डिसेंबर २०२१ पंचनामा केला होता . पंचनामा अहवालात २ लाख ७७ हजार ७५८ ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात गौणखनिज ( मुरुमाचे ) बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

Maharashtra News Live Update: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हाजीपूरमध्ये बिघाड? ४ मिनिटं एकाच जागी हवेत हेलकावे, उपमुख्यमंत्रीही सोबत, राजकारणात खळबळ

Sunday Horoscope: उत्साहाने दिवसाची सुरुवात होणार; 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT