Prithviraj Chavan, Ajit Pawar, Maharashtra Politics, Satara, Karad, Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar In Karad : शरद पवारांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण; 'यापूर्वी मी बाेललाे आणि अडचणीत आलाे' (पाहा व्हिडिओ)

Sharad Pawar In Karad : ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आलेत.

संभाजी थोरात

Prithviraj Chavan News : शरद पवार (sharad pawar latest updates) हे आमच्या महाविकास आघाडीचे घटक आहेत. ते आज आपल्या गावात येत आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही थांबलाे आहाेत. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळी शरद पवार हे अभिवादन करण्यासाठी येत असल्याने काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे देखील त्यांच्या स्वागतासाठी थांबले असताना चव्हाण यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. (Maharashtra News)

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी एनसीपीतून (NCP) फुटलेला गट हा ईडी गट (enforcement directorate) असल्याचे म्हटलं. आमदार चव्हाण म्हणाले ज्यांना ईडीच्या कारवाईची भीती आहे त्यांना वेगळी वाट धरली. विशेष म्हणजे ज्यांच्यावर आराेप केले गेले त्यांना भाजपने मंत्रिपद दिले हे सर्वांनीच पाहिले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले यापुर्वी देखील मी बाेललाे आणि अडचणीत आलाे. पण अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे असा गाैप्यस्फाेट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बाजूला करतील आणि पुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री (ajit pawar cm of maharashtra) करतील अशी माझी माहिती आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT