suresh ingle 
महाराष्ट्र

माजी आमदार सुरेश इंगळेंचे निधन; काॅंग्रेस कार्यकर्त्यांत हळहळ

गजानन भोयर

वाशिम : वाशिम विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार तथा महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश इंगळे suresh ingle यांचे गुरुवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने काॅंग्रेस congress पक्षात माेठी पाेकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

श्री. इंगळे यांच्यावर अकोला येथील आयकॉन या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांची रात्री उशिरा प्राणजोत मालवली. त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील एक लोकनेता गेल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्यामागे मोठा परिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे दुपारनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT