congress leader dilip yedatkar, bjp mp dr. anil bonde, rahul gandhi, amravati saam tv
महाराष्ट्र

Rahul Gandhi News : 'भाजपात आल्यापासून ते दिवसा ढाेसायला लागलेत'; राहूल गांधींवरील टीकेने काँग्रेस आक्रमक

राहूल गांधींच्या भारत जाेडाे यात्रेमुळं भाजपची तंतरली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Rahul Gandhi : भाजपात (bjp) येण्यापूर्वी ते रात्री दारू ढोसत होते. आता भाजपात आल्यावर ते दिवसाही ढोसत आहे याचंच हे उदाहरण आहे. कशाची तुलना कुठं करायची याचे त्यांना भान राहले नाही अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी अमरावती (amravati) येथे खासदार डाॅ. अनिल बोंडे (anil bhonde) यांच्यावर केली. (amravati latest marathi news)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी टीका करत राहुल गांधी यांची तुलना रावणासोबत केली होती. या टीकेस काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी अनिल बोंडेवर निशाणा साधला. (Maharashtra News)

दिलीप एडतकर म्हणाले बोंडे हे भाजपात येण्यापूर्वी रात्री दारू ढोसत होते. आता भाजपात आल्यावर ते दिवासाही ढोसालयला सुरु केली आहे. याचंच हे निदर्शक आहे. कशाची तुलना कुठ करायची हे त्यांना भान राहिले नाही. भाजपातील वकूब नसलेले बेवकुफ आहेत.

'रा' पासून रावण होत असेल तर नरेंद्र मोदींच्या 'न' पासून नराधम होते व अमित शहा यांच्या 'अ' पासून अमानुष पण होते, यालाही मान्यता त्यांनी द्यायला पाहिजे असे एडतकर यांनी नमूद केले. भारत जोडो यात्रेमुळे (bharat jodo yatra) भाजपची (bjp) तंतरली आहे, म्हणून त्याची (anil bonde) पातळी सुटली आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddhath Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT