माजलगावमध्ये काँग्रेसकडून अन्न सुरक्षा सुधारणा कायद्याच्या पोस्टरची होळी

 

विनोद जिरे 

महाराष्ट्र

माजलगावमध्ये काँग्रेसकडून अन्न सुरक्षा सुधारणा कायद्याच्या पोस्टरची होळी

"हमारा संकल्प, देश को बचाना है ,मोदी को हराना है" म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे 

बीड - बीडच्या माजलगावमध्ये काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत, अन्नसुरक्षा सुधारणा कायद्याच्या पोस्टरची होळी करण्यात आली. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त, माजलगावमध्ये काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने, जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वात संकल्पदिन साजरा करण्यात आला. Congress burns posters of Food Security Reform Act

हे देखील पहा -

यावेळी माजलगाव तहसील कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी करत, एक देश एक बाजारपेठ कायदा, करार शेती व्यवसाय कायदा, जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा आणि अन्न सुरक्षा सुधारणा कायद्याच्या पोस्टरची होळी करून यावेळी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. "हमारा संकल्प, देश को बचाना है, मोदी को हराना है" या घोषणेने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना संविधान मान्य नाही - देवेंद्र फडणवीस

House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

Mumbai : मुंबईत भीषण दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, २ तरुणांचा गुदमरून मृत्यू

Banking News: रविवार असताना बँका सुरू, आजच करा महत्वाची कामं; पुढचे ३ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT