cng gas leak near karad get details of pune bangalore national highway traffic update Saam Digital
महाराष्ट्र

कराड : टॅकरमधून गॅस गळती, जाणून घ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीची स्थिती, Video

Pune Bangalore National Highway Traffic Update : या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान कंपनी कर्मचाऱ्यांनी गळती बंद केल्यानंतर ट्रक मार्गस्थ झाला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

संभाजी थोरात

पुणे- बंगळुरू महामार्गावर आज (गुरुवार) कराड शहरानजीकच्या मलकापूर येथे सीएनजी सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रक मधील एका सिलिंडरला गळती लागली. यामुळे ट्रक चालकाने जागेवरच ट्रक थांबविला. परिणामी महामार्गावरील वाहतुक काही काळ खाेळंबली.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार मलकापूर नजीक ट्रक येताच एका सिलिंडरमधून गॅस गळती लागल्याचे काहींनी चालकाला सांगितले. चालकाने तातडीने ट्रक रस्त्यावर थांबवला. ट्रकमधून गॅस गळती हाेत असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान कंपनी कर्मचाऱ्यांनी गळती बंद केल्यानंतर ट्रक मार्गस्थ झाला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT