CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाेहचले साता-यात

आज मुख्यमंत्री हे त्यांच्या गावी आलेत.

ओंकार कदम

CM Eknath Shinde : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज (साेमवार) सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर दुस-यांदा शिंदे हे आपल्या गावी आले आहेत. (Satara Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी अचानक रात्री उशिरा हा दौरा ठरला. आज (साेमवार) हेलिकॉप्टरने त्यांचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिपॅडवर स्वागत केले. (Maharashtra News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. आज ते कुटुंबीयांनी त्यांचा वेळ देणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मुक्काम दरे येथे असेल असेही सांगण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भोजपुरीमध्ये बोलून दाखव...' उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी|VIDEO

Maharashtra Live News Update : बांबूच्या जोडीतून गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट....

Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

Karachi building collapse : पाकिस्तानात चमत्कार! इमारत कोसळून हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू, पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT