Nashik Clark Murder News तबरेज शेख
महाराष्ट्र

Nashik Crime News: जलसंपदा विभागातील क्लर्कची गळा आवळून हत्या; शासकीय वसाहतीत खून झाल्याने नाशकात खळबळ

Nashik Clark Murder News: संजय वायकंडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख, नाशिक

Nashik Crime News: नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची गळा आवळून हत्या (Killed) करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकच्या (Nashik) मेरी शासकीय वसाहतीत हा खून झाल्याची माहिती मिळत आहे. संजय वायकंडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

संजय वायकंडे यांच्या पत्नी गावी गेल्या होत्या. त्या घरी परत येताच ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच खून झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Nashik Crime News)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT