Breaking News, Solapur Saam tv
महाराष्ट्र

Solapur Breaking News : साेलापूरात अपघातात चिमुकला ठार; पाचशेहून अधिक नागरिक उतरले रस्त्यावर

आज सकाळच्या सुमारास घडली घटना.

विश्वभूषण लिमये

Breaking News : सोलापुरात टिपर खाली येऊन एका चिमुकल्याचा आज (शनिवार) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पाचशेहुन अधिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मढी परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदाेलन सुरु केले आहे. (Solapur Latest Marathi News)

सोलापुरातील (solapur) मढी परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात चिमुकल्याच्या मृत्यू झाला. त्यानंतर परिसरातील पाचशेहुन अधिक नागरिक रस्त्यावर उतरले. जड वाहतुकीमुळे आमच्या मुलाचा जीव गेल्याचा स्थानिक प्रशासनावर राेष व्यक्त करीत आहेत. (Breaking Marathi News)

मढी वस्ती परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदाेलन छेडले आहे. यामुळे येथील वाहतुक ठप्प झालेली आहे. या अपघातात अजान चौधरी याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT