Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा, सोलापुरात शेकडो तरुणांचा लाक्षणिक आमरण ठिय्या

मुंबईच्या आझाद मैदानावरील छत्रपती संभाजीराजे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: मुंबईच्या आझाद मैदानावरील छत्रपती संभाजीराजे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आमरण ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

एसबीसीएसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात यावी, कोपर्डीच्या भगिणीला न्याय द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत.

आरक्षणाचे जनक असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाविरोधात आंदोलन करावे लागत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे आंदोलनास सुरुवात केली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT