chhatrapati sambhaji nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Crime News saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News : 'धूम स्टाईल' ने व्यापा-याची पाच लाखांची बॅग चाेरली; तिघांना अटक

या घटनेचा तपास करताना पाेलिसांनी त्रिकुटाला अटक केली.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : व्यापा-याची पाच लाखाची बॅग हिसकावणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पाेलिसांकडून संशयित आरोपीकडून 4 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनूसार सात जुलैला व्यापारी निर्मल कोटक हे त्यांचे बॉम्बे हार्डवेअर दुकान बंद करून घरी निघाले हाेते. त्यावेळी तिघांनी दुचाकीवरून (vehicles) येत काेटक यांच्या हातामधील बॅग हिसकावून घेत पाेबारा केला. या घटनेची माहिती काेटक यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पाेलिस दलाचे कर्मचारी घटनास्थळी आले. तपासाअंती पाेलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला.

या घटनेचा तपास करताना पाेलिसांनी त्या त्रिकुटाला अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शेख सोहेल, मजूर शेख आणि शेख नासेर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

SCROLL FOR NEXT