Amit Kumar Pandey Ed Notes Saam TV
महाराष्ट्र

Amit Kumar Pandey Ed Notes: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना ईडीची नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Chhatrapati SambhajiNagar : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना ईडीची नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Satish Kengar

Amit Kumar Pandey Ed Notes : पंतप्रधान आवास घोटाळा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पंतप्रधान आवास घोटाळा प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय.

यापूर्वी महापालिका उपायुक्त आणि अधिकाऱ्यांची चौकशी ईडीने केली होती. शिवाय घरकुल योजनेतील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या कंत्राटदाराच्या घरीही ईडीने छापे टाकून चौकशी केली होती. (Latest Marathi News)

Who is Astikkumar Pandey : कोण आहेत आस्तिककुमार पांडेय?

आस्तिककुमार पांडेय हे 2011 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. महापालिका आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडेय यांनी ९ डिसेंबर २०१९ मध्ये पदभार स्वीकारला होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आस्तिक कुमार पांडेय आणि त्यांच्या पत्नी आयपीएस मोक्षदा पाटील खूप लोकप्रिय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या ८ महिन्यांत गाशा गुंडाळला

Car washing mistakes: कार धुताना या 5 चुका करणं टाळा

Maharashtra News Live Update: वांद्रे माहीम खाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाने उडी घेतल्याची घटना

Tea For Diabetes: रोज चहा प्यायल्याने डायबिटीज वाढतो की कमी होतो?

Unique Fort : चक्क ताऱ्याच्या आकाराचा किल्ला, 'ही' जगावेगळी रचना कुठे पाहायला मिळेल?

SCROLL FOR NEXT