Chhatrapati Sambhaji Nagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: बापानेच केला 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना

Crime News Today: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Shivani Tichkule

नवनीत तापडिया

Crime News in Marathi: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापानेच आपल्या14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी शहरातील सिडको पोलीस ठाण्यात या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

धक्कादायक बाप म्हणजे आरोपी हा तीन मुलींचा बाप असून त्याची पत्नी आता चौथ्यांदा गर्भवती आहे. विशेष म्हणजे 2015 मध्ये याच आरोपी विरुद्ध शेजारच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे.

नराधमपणाचा कळस घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीता ही आरोपीची मोठी मुलगी असून ती नववीत शिकते. दुसरी मुलगी बारा वर्षाची आहे तर तिसरी नऊ वर्षाची आहे. तर पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. (Crime News)

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांकडून अत्याचार

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. या प्रकरणी सातारा परिसर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत दसऱ्याला सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग; वाचा आजचे दर किती?

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला जबर झटका, कोर्टाने देशाबाहेर जाण्यावर घातली बंदी

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोपाला कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Mhada Homes: मुंबईत म्हाडाची घरे महागली! ठाणे, पनवेल, पालघर परिसरात ३५० हेक्टर जमीन उपलब्ध करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT