Nagpur News Saam TV
महाराष्ट्र

Winter Session: शाईफेक प्रकरणाचा सरकारने घेतला धसका, विधानभवनात प्रवेशाबाबत घेतला मोठा निर्णय

खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय घेतला आहे. शाही फेकीचा सरकारने धसका घेतला आहे. त्यामुळे विधानभवनात प्रवेश करताना शाईचे पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (Winter Session)

विधान भवनाआधी आधी जाण्याआधी प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक शाईचे पेन असल्यास काढून घेत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांचा सोशल मीडियावरही लक्ष

हिवाळी अधिवेशनाच्या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. सोशल मीडियावर कायदा सुव्यवस्था बिघडवणारे मेसेज व्हायरल केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियावर पेट्रोलिंगमध्ये नागपूर पोलिसांनी वाढ केली असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे.

अधिवेशन काळात नागपूरात एसआरपीएफच्या सात कंपन्यांसह सात हजार पोलीस तैनात असतील. हिवाळी अधिवेशनावर 68 मोर्चे येणार आहे, या मोर्चांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे पोलिसांचा वॅाच असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: "बापट जाऊ द्या ना", अखेर विद्यानंद बापट यांच्यावर रॅप साँग प्रदर्शित

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! रिक्षा आणि पिकअपची जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ५ जण गंभीर

शहरात राहणाऱ्या नोकरदारांची लॉटरी! केंद्र सरकारची मोठी घोषणा; घरांसाठी सुरू केली 'ही' योजना

Traffic News: घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कमी होणार; गायमुख-पायेगाव खाडी पुलाच्या पायलिंगचं ९५ टक्के काम पूर्ण

पुणेकरांनो सावधान! भाडेकरू ठेवलाय पण 'हे' एक काम केलं नाही? घरमालकाला थेट कोर्टाची शिक्षा

SCROLL FOR NEXT