chandrakant patil saam tv
महाराष्ट्र

एमआयएम- सेनेच्या हातमिळवणीवर BJP प्रदेशाध्यक्ष म्हणाले, त्यांना पदरात जास्त हवं असेल

एमआयएमच्या युतीवर सेनेने त्यांची भुमिका शनिवारी स्पष्ट केली आहे.

संजय महाजन

जळगाव : शिवसेना (Shivsena) एमआयएम (MIM) सोबत गेली तर आम्हांला आश्चर्य वाटणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येथे दिली. ते म्हणाले शिवसेनाने राष्ट्रवादी (ncp) व काँग्रेस (congress) सोबत हातमिळवणी केली त्याच वेळीस सगळं संपल. आता एमआयएम तर त्या दृष्टीने स्वाफ्ट टार्गेट आहे. (jalgoan latest marathi news)

इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेवर टीका केली. पाटील म्हणाले शिवसेनाने राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत केली तिथेच सगळं संपले. एमआयएम तर त्यादृष्टीने साॅफ्ट टार्गेट आहे.

बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) कधीच अल्पसंख्यांकांशी जुळवून घेतले नाही. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यावर तर जहरी टीका करीत असतं. सेनेने स्पष्ट केले आहे एमआयएमशी जवळीक करणार नाही असे म्हटलं आहे परंतु पदरात जास्त पाडून घ्यायचे असेल तर आधी नाही म्हणायचे आणि नंतर बर बाबा म्हणत जुळवून घ्यायचं ही शिवसेनेची प्रथाच असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT