abdul sattar, chandrakant khaire saam tv
महाराष्ट्र

Abdul Sattar Controversy : चंद्रकांत खैरे संतापले, सत्तार फेकचंद, थर्ड...

राज्यभरात अब्दुल सत्तार यांच्या सुळेंविषयीच्या वक्तव्याचा निषेध नाेंदविला जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Abdul Sattar Controversy : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी चुकीचं वक्तव्य केल्याने साेमवारी दुपारपासून राज्यभरात सत्तार यांचा राष्ट्रवादीसह विविध पक्षातील नेते निषेध नाेंदवत आहेत. आजही (मंगळवार) राज्यभरात ठिक ठिकाणी सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध नाेंदविला जात आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची हकालपट्टी करायला हवी असे म्हटलं आहे. (chandrakant khaire latest marathi news)

अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी देखील समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस हे सर्व कस काय सहन करतात असा प्रश्नही खैरे यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे या सर्वांशी आदराने वागतात. महिलांबाबत असं वक्तव्य करणे हे सत्तारांना शाेभत नाही. (Maharashtra News)

राज्यात (maharashtra) काेण काय बाेलतय. काय चालले आहे. अब्दुल सत्तार हा तर थर्ड क्लास माणूस असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. अब्दुल सत्तार यांची केवळ माफी आणि नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी अशी ठाम भुमिका खैरेंनी मांडली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT