CET Exam 2025 Dates Google
महाराष्ट्र

CET Exam 2025 Dates: सीईटी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर, कधी होणार तुमची परीक्षा? वाचा वेळापत्रक

Maharashtra CET 2025 schedule: राज्य सामायिक प्रवेश कक्षांनी पदवी आणि पदवी चर्चा व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.

Priya More

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. सीईटी परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सीईटीच्या परीक्षा ९ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे.

राज्य सामायिक प्रवेश कक्षांनी पदवी आणि पदवी चर्चा व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणारी सीईटी वेळापत्रकानुसार होईल. टीसीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १९ एप्रिल रोजी होणार आहे.

तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाची सिईटी परीक्षा २० ते २१ मार्च रोजी तर ५ वर्षे विधीची सीईटी परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार आहे. एमसीएची सीईटी परीक्षा २३ मार्चला होणार आहे. तर एमबीएची सीईटी परीक्षा १ ते ३ एप्रिल दरम्यान होणार आहे.

तर, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाची सिईटी परीक्षा ३० एप्रिल ते ३ मे या कालावधीत होणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपल्या परीक्षाच्या तारखा पाहून विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

SCROLL FOR NEXT