sangli, molesting, police, youth saam tv
महाराष्ट्र

Love : जात वेगळी असल्याचे सांगत सांगलीतील युवतीशी लग्न टाळलं; युवकावर अत्याचारासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा

युवतीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली.

विजय पाटील

Sangli : सांगली (Sangli) शहरात एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळाेवेळी अत्याचार केल्याची घटना समाेर आली आहे. संबंधित युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडलं अशी तक्रार केल्यानंतर पाेलिसांनी युवकावर (youth) गुन्हा दाखल आहे. (Breaking Marathi News)

ही घटना सांगली शहरात राहणाऱ्या एका युवतीबाबत घडली आहे. तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर युवकानं वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. यानंतर युवकानं तिची जात वेगळी असल्याचे सांगून लग्नास नकार दिला. (Sangli Latest Marathi News)

त्यामुळे युवतीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित युवकाच्या विराेधात तक्रार दिली. एप्रिल २०२२ ते ०९ ऑक्टोबर २०२२ या वारंवार तिच्या युवकानं अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी युवकाच्या विरोधात बलात्कारसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT