Nivedita Chaudhary Saam Tv
महाराष्ट्र

BJP जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल; ब्राम्हण समाजास उद्देशून शिवीगाळचा ठपका

अचलपूर तालुक्यातील परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावती (amravati) जिल्हा ग्रामीण भाजप (bjp) जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरीवर (Nivedita Chaudhary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्राम्हण समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (amravati latest marathi news)

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्यात कलम २९५ अ अंतर्गत चाैधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परतवाड्यामध्ये (paratwada) मंगळवारी त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष चेतन राजकुमार पुरोहित यांनी याबाबत तक्रार दिली हाेती. त्यांच्या तक्रारीवरून निवेदिता चौधरी यांच्यावर अचलपूर तालुक्यातील परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT