MLA Raja Bhaiya Thakur
MLA Raja Bhaiya Thakur Saam Tv
महाराष्ट्र

हैदराबादच्या आमदारावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) हैदराबादचे आमदार राजा भैय्या ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये अजमेर येथील धर्म गुरुंबद्दल अपशब्द बोलण्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हैदराबादमध्ये आमदार राजा भैय्या ठाकूर हे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

आमदार ठाकूर यांच्यावर धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचे नेते सय्यद मोईन यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन इतवारा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी आमदार राजा भैय्या ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एमआयएमचे एक शिष्टमंडळाने आज इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांची भेट घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT