पुणे शहरात भुरट्या चोर्‍या वाढल्या; मेडिकलमधून कॅडबरी, चॉकलेट व काही पैशांची चोरी (Video) SaamTvnews
महाराष्ट्र

पुणे शहरात भुरट्या चोर्‍या वाढल्या; मेडिकलमधून कॅडबरी, चॉकलेट व काही पैशांची चोरी (Video)

साधारण पणे अर्धा तास ते दुकानात उचका पाचक करत होते. भुरट्या चोरांचे प्रमाण वाढत असल्याचे यावरुन निदर्शनास येते.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : मांजरी खुर्द येथे कोलवडी मांजरी रोडवर असणाऱ्या द्वारका मेडिकल दत्त क्लिनिकचे शटर उचकटुन चोरी झाल्याचे निदर्शनास आले. क्लिनिक मध्ये चोरांना काहीही हाती लागले नाही.

मेडिकल मधुन कॅडबरी चाॅकलेट, काही प्रमाणात पैसे इत्यादींची चोरी झाल्याचे दिसून येते. या दोन्ही दुकानात सीसीटिव्ही CCTV कॅमेरे आहेत. या सीसीटिव्ही मध्ये तीन इसम येताना दिसत आहे. तिघांनी ही जर्किंग घातले आहे, तोंडाला रुमाल बांधलेला आहे, प्रथम दोघांनी कटावणीच्या साहाय्याने शटर उचकटुन आत मध्ये प्रवेश केला.

पण, दुकानात चोरी करताना एकाच्या चेहऱ्यावरील रुमाल निघालेला दिसत आहे. साधारण पणे अर्धा तास ते दुकानात उचका पाचक करत होते. भुरट्या चोरांचे प्रमाण वाढत असल्याचे यावरुन निदर्शनास येते. याबाबत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT