Sunil Kedar संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यत; मंत्री सुनिल केदार यांनी घेतला शर्यतीत सहभाग

या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील स्पर्धक सहभागी झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर - दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील तेलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत बैलगाडी चालवण्याचा आनंद घेतला. कळमेश्वर तालुक्यात पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर बैलगाडी शैर्यातीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील स्पर्धक सहभागी झाले होते. ग्रामीण भागात अशा स्पर्धेच्या आयोजनाने सामाजिक एकोपा राहतो व रोजगार निर्मिती मध्ये देखील एक महत्वाची भूमिका या बैलगाडी शर्यती पार पाडतात असे मत दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंध भक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत - उद्धव ठाकरे

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याची धुरा कोण सांभाळणार? बड्या नेत्याने थेट नाव सांगितलं

पावसाळ्यात पिंपल्स आणि ऑयली स्किनचा त्रास? फॉलो करा या 7 सोप्या टिप्स

Healthy fruit: सफरचंद नाही तर 'हे' 1 फळं खाऊन तुम्ही राहाल डॉक्टरांपासून दूर

Gold Price Today : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी उसळी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भाव ₹१,४४,९३० तोळा, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT