संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाणा: गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार!

जिल्ह्यातील हतेडी खुर्द व हतेडी बुद्रुक या दोन गावातील महिलांनी आज सकाळी अवैध दारू बंद करावी यासाठी गावातील दारू विक्रेत्यांना घरी जाऊन तंबी दिली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

संजय जाधव

बुलडाणा:  जिल्ह्यातील हतेडी खुर्द व हतेडी बुद्रुक या दोन गावातील महिलांनी आज सकाळी अवैध दारू बंद करावी यासाठी गावातील दारू विक्रेत्यांना घरी जाऊन तंबी दिली आहे. यावेळी गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिला एकवटल्या असल्याचं पाहायला मिळालं. शेवट झाल्यावर गावातील अवैध दारू बंद न केल्यास लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे.

गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात तर दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात, यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत… यामुळे अनेकदा पोलिसात तक्रार ही केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT