Buldhana Crime News, Chikhali Police, Kunal Bondre, Latest Marathi News Update, Kunal Bondre News Update, Buldhana News Today, saam tv
महाराष्ट्र

Crime News : नगराध्यक्षांच्या पतीसह सास-यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली.

संजय जाधव

बुलढाणा : चिखली येथील नगराध्यक्ष यांचे पती कुणाल बोंद्रे यांच्यासह नगराध्यक्षांचे सासरे व अन्य दोन व्यक्ती अशा चाैघांच्या विराेधात फसवणुकीची तक्रार दाखल झाली हाेती. पाेलीसांनी त्याची शहनिशा करुन संबंधितांव गुन्हा दाखल केला आहे. (Kunal Bondre News Update)

याबाबत अधिक माहिती अशी : भूखंडाची विक्री केलेली असताना देखील ती जागा बँकेला गहाण ठेवत सुमारे दोन कोटी रुपयांचे कर्ज घेत प्लॉट खरेदी करणाऱ्याची फसवणूक केल्याची तक्रार विजय वाळेकर यांनी चिखली पोलिसांत (chikhali police) केली हाेती.

या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर चिखली (chikhali) पोलिसांनी नगराध्यक्षांचे पती कुणाल बोंद्रे यांच्यासह त्यांचे वडील व दाेन काका अशा चाैघांवर जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेने बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News Update)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra News Live: शिवसेना उबाठा शहर प्रमुख वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

High Blood Pressure : फक्त हृदयच नाही, हाय BPचा किडनीवरही होतो गंभीर परिणाम, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Abhijeet Dipke : आंदोलन केलं, यश मिळालं पण आता पुढे काय? अभिजित दीपके यांनी भूमिका केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT