Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: जिल्ह्यात आढळले गोवरचे सात रुग्ण; स्वतंत्र कक्ष स्थापन

जिल्ह्यात आढळले गोवरचे सात रुग्ण; स्वतंत्र कक्ष स्थापन

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यात गोवर आजाराचे 7 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा (Health Department) सतर्क झाली असून जिल्ह्यातील 13 ही तालुक्यातील बालकांची तपासनी मोहीम सुरु करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

राज्‍यात गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक जिल्‍ह्यात मुलांना गोवरची लागण झाल्‍याचे समोर आले आहे. त्‍यानुसार आरोग्‍य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यात आता बुलढाणा (BUldhana) जिल्‍ह्यात देखील सात गोवरचे रूग्‍ण आढळून आले आहे. यामुळे युद्धस्तरावर आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून गोवर आजार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करित असल्याची डॉ. पाटील यांनी सांगितले.

स्‍वतंत्र कक्ष स्‍थापन

जिल्‍ह्यात गोवरचे रुग्ण आढळून आल्‍याने जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापण करण्यात आला आहे. शिवाय यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT