Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : ३० फूट खोल कोरड्या विहीरीतुन दोन हरणांची प्राणी मित्रांकडून सुटका

Buldhana News : पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गाव शिवार, शहर परिसराकडे येत आहेत. अशाच प्रकारे बुलढाणा तालुक्यातील जांब या गाव शिवारातील एका ३० फुट खोल कोरड्या विहिरीत पाण्याच्या शोधात आलेले दोन हरणे पडले होते.

संजय जाधव

बुलढाणा : सध्या पाण्याच्या शोधात वन्य प्राणी फिरत आहेत. अशाच प्रकारे पाण्याच्या शोधात गाव शिवारात (Buldhana) आलेल्या दोन हरीण या एका विहिरीजवळ गेल्या असता दोन्ही हरीण कोरड्या विहिरीत पडल्या होत्या. या हरणांची सुटका प्राणी मित्रांकडून जीवाची पर्वा न करता केली.  (Maharashtra News)

पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गाव शिवार, शहर परिसराकडे येत आहेत. अशाच प्रकारे बुलढाणा तालुक्यातील जांब या गाव शिवारातील एका ३० फुट खोल कोरड्या विहिरीत पाण्याच्या शोधात आलेले दोन हरणे (deer) पडले होते. त्याची माहिती धाड येथील प्राणी मित्र निलेश गुजर यांना मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धावं घेत कोरड्या विहिरीत पडलेल्या दोन हरणांना बाहेर कसे काढायचं याचं नियोजन् केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोर बांधून काढले वर 

त्यानंतर त्यांनी दोराच्या साहाय्याने निलेश गुजर हे 30 फुट खोल विहिरीत उतरून त्या दोन हरणांना पकडले. जाळ्याच्या साहाय्याने हरणांना कुठलेही दुखापत न करता सुखरूप बाहेर काढण्यात आहे. त्यानंतर त्या हरणांना सोडून देण्यात आले. या प्राणी मित्रामुळे हरणांना जीवदान मिळाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

SCROLL FOR NEXT