Buldhana Crime news, shegaon saam tv
महाराष्ट्र

Shegaon Crime News: शेगावात हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना, पोलिसांच्या धाडीनंतर दाेघींची सुटका; गुन्हा दाखल

पाेलिसांनी छापा टाकल्यानंतर त्याची चर्चा शहरभर पसरली.

संजय जाधव

Shegaon News : संतनगरी शेगाव शहरातील वैभव हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शेगाव शहर पोलीसांनी छापा टाकला. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. या प्रकरणी हॉटेल मालक तसेच व्यवस्थापक आणि दोन पीडित महिलांना पकडण्यात आले आहे. (Maharashtra News)

पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन पिडीत महिला मिळून आल्या. त्या ठिकाणी आकाश देशमुख पप्पू उर्फ आनंद गुजर हे कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. शेगाव (shegaon) पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

पाेलिसांनी (police) मालक आणि मॅनेजरवर (अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३, ४, ५, ७ अन्वये) गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सुनील आंबुलकर (ठाणेदार, शेगाव) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT