Maval Crime News SAAM DIGITAL
महाराष्ट्र

Buldana Crime News: गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

Crime News: आरोपी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकीही दिली होती.

साम टिव्ही ब्युरो

Buldhana News:

बुलढाण्यातून गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केलाय. ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर शाळेत सर्व विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केलीये. यावरून आरोपी शिक्षकावर पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकीही दिली होती.

शिक्षकाने विद्यार्थीनेचे काही अक्षेपार्ह फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने तिच्यावर स्वतःच्या कारमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.

काल मुंबईच्या गोवंडीमधूनही अशाच एका विचित्र घटनेचा खुलासा झाला. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे वडीलच गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलिसांनी या नराधम पित्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

SCROLL FOR NEXT