Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldana Bus Accident: कंटेनरला वाचवताना बसला अपघात; चालकाच्‍या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Buldana Accident News: कंटेनरला वाचवताना बसला अपघात; चालकाच्‍या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

संजय जाधव

बुलढाणा : जिल्‍ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसात रस्‍त्‍याने भरधाव वेगाने आलेल्‍या कंटनरला वाचविण्याच्‍या प्रयत्‍ना बसला अपघात झाला. बस रस्‍त्‍याच्‍या खाली उतरून झाडाला जोरदार धडक दिली. चालकाच्‍या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचला आहे. (Live Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यात बुधवारपासून अवकाळी वादळी पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी घरावरील छप्पर उडाली असून काही ठिकाणी प्रचंड गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील कांदा पपई फळबागा च मोठ नुकसान झाले आहे. या दरम्‍यान पावसामुळे समोरून येत असलेले कंटेनर न दिसल्‍याने बस रस्‍त्‍याच्‍या खाली उतरून झाडाला धडक दिली. (Maharashtra Breaking News)

१९ प्रवाशी जखमी

बुलढाणावरून मेहेकरकडे एसटी बस जाताना येळगाव नजीक एक कंटेनर ट्रक सरळ येत असल्याचे पाहून ताब्यात असलेली एसटी चालकाने रस्त्याच्या कडेला बस उतरवली. यात १९ प्रवासी जखमी झाले असून वाहकांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. एसटीमध्ये ७० प्रवासी प्रवास करित होते. अपघाताची माहिती कळताच जखमीना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णाल्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी,बॉम्बशोध पथक, डॉग स्कॉड जिल्हा न्यायालयात दाखल

अकरा वर्षाच्या मुलाचा विचित्र प्रकार, शाळेत पुस्तकांसोबत आणलं कंडोम, मुख्याध्यपकांचा चढला पारा

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमकं प्रकरण काय?

Paithani Saree Designs: ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची? हे आहेत 5 लोकप्रिय पैठणी साडी प्रकार

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT