Buldhana Accident News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident News: भीषण अपघात..प्रसुतीसाठी जात असलेल्‍या महिलेच्या अंगावरून गेला ट्रक; भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

भीषण अपघात..प्रसुतीसाठी जात असलेल्‍या महिलेल्‍या अंगावरून गेला ट्रक; भरधाव ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक, चौघांचा मृत्‍यू

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील बायपासवर ट्रक व खासगी ट्रॅव्‍हल्‍स्‌चा भीषण अपघात (Accident) झाला आहे. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. (buldhana) मृतकांमध्ये नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा समावेश आहे. (Tajya Batmya)

सुरतवरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे मलकापूर बायपासवर टायर पंचर झाले. यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. यात टायर बदलत असलेल्या चालकाच्या आणि बाजूला बसलेल्या गरोदर महिलेच्या अंगावरून ट्रक गेले. नऊ महिन्यांची गरोदर महिला अंजली जाधव हिचा उपचार दरम्यान बुलढाणा येथे मृत्यू झाला. अंजली जाधव ह्या सुरतवरून आपल्या माहेरी प्रसूतीसाठी जात होत्या.

दुभाजकावर धडकला ट्रक

ट्रॅव्‍हल्‍सला धडक दिल्‍यानंतर आयशर ट्रक दुभाजकावरील पोलवर जावून धडकले. ज्यामध्ये ट्रकमधील चालक, क्लिनर आणि ट्रॅव्हल्स चालक यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

SCROLL FOR NEXT