CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

Breaking News: स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या नोकरीवर गदा; राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

freedom fighters Child Job: ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही थेट नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. १५ सप्टेंबर

Maharashtra Government GR: स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेतला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांवर गंडांतर येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जाहीर कला आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही थेट नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या सरकारी नोकरीबाबत राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही थेट नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 3000 स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याच्या नोकऱ्या संपुष्टात येत आहेत.

दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यात आहे. या निर्णयाला जे भगवान महासंघाने विरोध केला असून सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब सानप यांनी सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT