Breaking : शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल! SaamTvnews
महाराष्ट्र

Breaking : शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

सिंदखेडराजा पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात IPC 447 अन्वये अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळ समोर अज्ञातांनी पुतळा बसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल. (Sindkhedraja Shivaji Maharaj Statue)

सिंदखेडराजा (Sindkhedraja) पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात IPC 447 अन्वये अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

नगर परिषद मुख्याधिकाऱयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी केला गुन्हा (Case) दाखल.

रात्री अज्ञात व्यक्तिंनी जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा (Statue) बसविला आहे.

या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT