kaali movie, leena manimekalai, ulhasnagar, brahmin samaj saam tv
महाराष्ट्र

'काली' चे पडसाद महाराष्ट्रात; मणिमेकलाईंवर गुन्हा दाखल करा, ब्राह्मण समाजासह तृतीयपंथीयांची मागणी

देशातील विविध भागात लीना मणिमेकलाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी विविध संघटना सरसावल्या आहेत.

अजय दुधाणे

उल्हासनगर : काली (Kaali) चित्रपटाच्या पोस्टरवरून (kaali movie poster) उल्हासनगरात (ulhasnagar) ब्राह्मण समाज (brahmin samaj) आणि तृतीयपंथीयांमध्ये (transgender) नाराजी पसरली आहे. हा चित्रपट (movie) करणाऱ्या लीना मणीमेकलाई (leena manimekalai) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी येथे केली आहे. (leena manimekalai latest marathi news)

यावेळी पाेलीसांनी (police) दिलेल्या निवेदनात 'काली' चित्रपटाचे पोस्टर हे धार्मिक भावना दुखावणारे आहे. या पोस्टरबाबत देशभरात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. भारतात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. (Kaali Movie Poster 2022)

दुसरीकडे कॅनडामधील भारतीय दूतावसानेही या म्युझियमला प्रक्षोभक गोष्टींचा समावेश न करण्याची मागणी केली. आम्ही ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीय एकत्रित रित्या लीना मणीमेकलाई यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत आहाेत असे निवेदनात म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT