raigad, High Alert In Raigad saam tv
महाराष्ट्र

Raigad : हरिहरेश्वरच्या समुद्रात शस्त्रसाठ्यासह आढळली स्पीड बाेट; CMकडून गंभीर दखल (व्हिडिओ पाहा)

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पाेलिसांनी केलं आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड : हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट (High Alert In Raigad) जारी करण्यात आला आहे. या बाेटीत शस्त्र सापडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Raigad Breaking News)

या बाेटीची माहिती रायगड जिल्हा पोलीसांनी समजताच पाेलिसांचे (police) पथक घटनास्थळी दाखल झाले. या बाेटीत एक रायफल सापडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT