Board Exams saam tv
महाराष्ट्र

HSC - SSC Board Exams: दहावी-बारावीच्या निकालांना फटका बसणार? उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

Old Pension News: जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संघटनांकडून संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे.

Chandrakant Jagtap

>> सुशांत सावंत

Board Exams: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षक संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संघटनांकडून संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. शिक्षकांच्या या भूमिकेमुळे दहावी-बारावीच्या निकालांना फटका बसण्याची शक्यता आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटनाचा या संपात सहभागी होणार असल्याने माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Latest Marathi News)

जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी जाहीर केला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या संपाचा फटका दहावी बारावीच्या परीक्षा आणि निकालाना बसणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT