Pandharpur Fire Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Fire: पंढरपुरात अग्नितांडव! बी.के. शूज दुकान जाळून खाक; दोन ते अडीच कोटींचे नुकसान

या घटनेमध्ये सुमारे दोन ते अडीच कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे‌.

भारत नागणे

Pandharpur Shop Fire News: पंढरपुरातून एक मोठा बातमी समोर आली आहे. पंढरपूर शहरातील बी.के शूज या दुकानाला आज मध्यरात्री अचानक आग लागली. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. या घटनेमध्ये सुमारे दोन ते अडीच कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे‌. ही आग शाॅर्टसर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

शहरातील लिंक रोड वरील या दुकानाला मध्यरात्री आग (Fire) लागली. आगीच्या धुराचे लोट बाहेर येवू लागल्यानंतर स्थानिकांनी दुकानाकडे धाव घेवून अग्नीशमन दलाला पाचारण केले. दोन बंबांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. (Pandharpur News)

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान आगीत दुकानातील किंमती शूज सह इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे दुकान मालकीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: पायलटला सलाम! मुंबईच्या मुसळधार पावसात विमानाचे यशस्वी लॅडिंग, थरारक व्हिडीओ पाहिलात का?

Watch VIdeo : प्रवासी बस ट्रकला धडकली अन् पेटली, ७१ जणांचा मृत्यू, १७ चिमुकल्यांचाही समावेश

Maharashtra Rain Live News : पुण्यातील सर्व धरणे १०० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

India Tourism : भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? मोजक्या लोकांना माहितीये

SCROLL FOR NEXT