Shivsena Vs Rane | सेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना भाजपनं दिली रंगा-बिल्लाची उपमा कैलास चौधरी, उस्मानाबाद
महाराष्ट्र

Shivsena Vs Rane | सेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना भाजपनं दिली रंगा-बिल्लाची उपमा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी, उस्मानाबाद

उस्मानाबाद: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाने रस्त्यावरत उतरत कंबर कसली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली 'मुख्यमंत्री हाय...हाय शिवसेना हाय...हाय' च्या घोषणा देत तसेच शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील डिवचत रंगा-बिल्लाची उपमा देण्यात आली. (bjp slams to shivsena workers said they are ranga-billa)

हे देखील पहा -

यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती नारायण राणे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून वातावरण चांगलेच तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करत असताना कोंबड्या उंचावुन दाखवल्या होत्या त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्या वतीने आंदोलन केले गेले आहे.

कळंब मध्ये भाजपचा रास्ता रोको

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आज दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. कळंब शहरात भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जवळपास तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT