भाजपकडून मनपा निवडणूकीची तयारी; नागपूरात ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारंच Saam Tv
महाराष्ट्र

भाजपकडून मनपा निवडणूकीची तयारी; नागपूरात ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारंच

ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्यास भाजपचा प्लान

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले आहे. आगामी नागपूर (Nagpur) महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणूकीपर्यंत (election) आरक्षण मिळाले नाही, तर भाजपने नागपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी प्लान तयार करण्यात येत आहेत. आरक्षण (OBC Reservations) मिळाले नाही, तरिही ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार देण्यासाठी भाजपने (BJP) हालचाली सुरु केले आहेत.

हे देखील पहा-

सर्वेच्या माध्यमातून ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारांची चाचपणी पक्षाने सुरु केली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनीही याला दुजोरा दिला आहे. ओबीसीचे राजकीय (Political) आरक्षण गेले आहे, पुढील ३ महिन्यात इम्पेरीकल डेटा गोळा करुन, ओबीसींना आरक्षण मिळावं, याकरिता राज्य सरकारचे (State Government) प्रयत्न सुरु आहे.

मात्र, आरक्षण मिळाले नाही, तर हाच मुद्दा घेऊन भाजप नागपूर महानगरपालिका निवडणूकीत (Election) उतरणार आहे. शिवाय आरक्षण न मिळाल्यास नागपुरात ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार (Candidate) देण्यासाठी भाजपने चाचपणी सुरु केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT