atul bhosale 
महाराष्ट्र

'सहकार क्षेत्रात भाजपची ताकद वाढली आहे हे दुर्लक्षित करु नका'

संभाजी थोरात

क-हाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ncp वर्चस्व असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचीही bjp तयारी सुरू आहे. भाजपा नेते डॉ. अतुल भोसले atul bhosale यांनी पक्षाची सातारा जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजप शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत dcc bank satara कोणालाच आपले समीकरण करता येणार नाही असे येथे नमूद केले.

ते म्हणाले पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी तसेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांबराेबर चर्चा करुन आम्ही आमची भुमिका जाहीर करु. सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शिखर संस्था असल्याने या संस्थेचे राजकारण करीत असताना भाजपला विचारात घेतल्याशिवाय काेणालाच समीकरण करता येणार नाही असेही डाॅ. भाेसले यांनी नमूद केले.

दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपा उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसपुढंही कडवं आव्हान उभं राहणार हे निश्चित मानलं जात आहे. या बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना देखील तयारी करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहयला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT