Nandurbar Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident: भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्या वाहनाला अपघात; वाळू वाहणाऱ्या डंपरची धडक

Nandurbar Accident : धुळ्याहून नंदुरबारच्या दिशेने येताना चिमठाणा गावाजवळ हा अपघात झाला. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने त्याच्या वाहनाने धडक दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे, नंदूरबार

BJP General Minister Vijay Chaudhary vehicle Accident :

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या वाहनाला अपघात झालाय. धुळ्याहून नंदुरबारच्या दिशेने येताना चिमठाणा गावाजवळ हा अपघात झाला. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने त्याच्या वाहनाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाच दुखापत झालेली नाहीये. विजय चौधरी आणि भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह सुरक्षा रक्षक सुखरुप आहेत.

विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार लोकसभा समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आलीय. दरम्यान भाजपच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे. या पदासाठी आधी राज्य स्तरावरून प्रदेशाध्यक्षांकडून शिफारस केली जाते. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडून १९ मुद्यांच्या स्तरावर त्या व्यक्तीचे कार्य तपासले जाते. त्यानंतरच योग्यतेनुसार हे सन्मानाचे पद दिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT