बीडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; तब्बल 24 दुचाक्या जप्त विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; तब्बल 24 दुचाक्या जप्त

24 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात दुचाकी चोरीचे Theft रॅकेट उघडकीस आले आहे. सिरसाळा पोलिसांनी Police या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन तरुण चोरट्यांना अटक करत, त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 24 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सय्यद नोमान आणि अशोक गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे देखील पहा -

तर या दुचाकी परळी, माजलगांव, दिंदृड, वडवणी, पाथरी, गंगाखेड, उदगीर या ठिकाणावरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता सिरसाळा पोलिसांना व्यक्त केली आहे.

दरम्यान सिरसाळा पोलीसांनी जप्त केलेल्या 24 दुचाकीच्या चेसी व इंजिन नंबरसह यादी प्रसिद्ध केली. ज्यांची कोणाची असेल त्यांनी मूळ कागद पत्रासह सिरसाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT