Maratha Reservation, Eknath Shinde,  Saam TV
महाराष्ट्र

Bike Rally For Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, आरक्षणासाठी सात मेपर्यंतचा सरकारला दिला अल्टीमेटम

सात तारखेपर्यंत वाट पाहणार अन्यथा आंदाेलन छेडणार असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) पुन्हा जालन्यातून (jalna) उठाव केला जाऊ लागला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या सात तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर उग्र आंदोलन छेडू असा इशारा मराठा समाजातील नागरिकाने सरकारला दिला आहे. (Maharashtra News)

जालना जिल्ह्यातल्या शहागड येथे मराठा बांधवांनी दुचाकी रॅली काढत क्रांती सभा घेतली. यावेळी राज्य सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली असून मराठा समाजाची एकही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळं येत्या 7 तारखेपर्यंत मराठा समाजााला सरकारनं आरक्षण दिलं नाही तर शहागडच्या पुलावरून उडी घेत जीव देणार असल्याचा पवित्रा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतला.

त्याचबरोबर येत्या 8 तारखेला उग्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जरांगे यांनी होणा-या परिणामाला सरकार जबाबदार राहील असल्याचं म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी जालन्यातून जाेर वाढू लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT