Bhaskar Jadhav, Narendra Modi, Mumbai saam tv
महाराष्ट्र

PM Narendra Modi in Mumbai : ...म्हणून माेदीसाहेब मुंबईला येताहेत : भास्कर जाधव

पंतप्रधान नरेंद्र माेदी हे मुंबई दाै-यावर आले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

PM Narendra Modi in Mumbai : मुंबईमध्ये मोदी साहेब येत आहेत म्हणजे आपण समजलं पाहिजे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ घातली आहे अशी टिप्पणी आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान माेदी यांच्या मुंबई दाै-याबाबत केली आहे. जिथे जिथे निवडणुका येतात त्याच ठिकाणी मोदी (pm modi) साहेब जात असतात असेही जाधव यांनी नमूद केले.

भास्कर जाधव म्हणाले भारतीय जनता पार्टी (bjp) ही वाचाळविरांची पार्टी आहे. जिथे जिथे निवडणुका येतात त्याच ठिकाणी मोदी साहेब जात असतात. कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात पण मोदी साहेब मुंबईत आले नाहीत. कोरोना काळात मोदी साहेबांनी मुंबईची विशेष काळजी घेतलेली नाही. (Breaking Marathi News)

पूर्वी शिवसेनेने जी काम आखली होती त्यांचाच उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायचं हे नरेंद्र मोदी यांची खासियत आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान मुंबईत (mumbai) येत आहेत. मुंबईची जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मुंबईची जनता महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात देणार असेही जाधव यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल, एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT